NIACL Hall ticket – न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये असिस्टंट पदाच्या 300 जागांसाठी भरती,परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

 

NIACL Hall ticket


NIACL Hall ticket – न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये असिस्टंट पदाच्या 300 जागांसाठी भरती,परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

NIACL Hall ticket 2024 :- न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. (NIACL) च्या (pase- II) परीक्षेचा प्रवेशपत्र न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना 5 एप्रिल 2024 पासून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अंतिम तारीख जाहीर केली नाही, त्यामुळे उमेदवारांना शक्य तितक्या लवकर ते डाउनलोड करा. (NIACL ) भरती बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.

NIACL Recruitment 2024 – Admit card released

New India Assurance Co. Limited (NIACL), has announced (phase -II) admit card for the 300 Assistants (Class III) post. Candidates are allowed to download their admit cards from 5 April 2024. The last date for downloading the admit card has not been announced, so candidates are download as soon as possible and carefully review the exam information.

 

NIACL Bharti 2024 short details

 

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावन्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि
पद संख्या300 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
(Phase – II) परीक्षा दिनांक13 एप्रिल 2024
(Phase – II) परीक्षा प्रवेशपत्र
येथे क्लिक करा

 

 

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत (Admit card download process):

  • न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. (NIACL) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.