Naval dockyard Bharti 2024 :- महाराष्ट्रात नेव्हल डॉकयार्ड मध्ये 301 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
Naval Dockyard Mumbai has announced recruitment for Apprentice Posts. last date for online applications is 10 May 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Naval dockyard Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.
Naval dockyard Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | Naval dockyard |
एकूण जागा | 301 जागा |
नोकरी ठिकाण | मुंबई |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केन्द्र सरकार नोकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 मार्च 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 10 मे 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.indiannavy.nic.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Naval dockyard vacancy 2024
नेव्हल डॉकयार्ड भरतीच्या एकून 301 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
ELECTRICIAN | 40 |
ELECTROPLATER | 01 |
FITTER | 50 |
FOUNDRY MAN | 01 |
Mechanical (DIESEL) | 35 |
INSTRUMENT MECHANIC | 07 |
MACHINIST | 13 |
MMTM | 13 |
PAINTER (G) | 09 |
PATTERN MAKER | 02 |
PIPE FITTER | 13 |
ELECTRONICS MECHANIC | 26 |
MECHANIC REF & AC | 07 |
SHEET METAL WORKER | 03 |
SHIPWRIGHT (WOOD) | 18 |
TAILOR (G) | 03 |
WELDER (G&E) | 20 |
MASON (BC) | 08 |
I&CTSM | 03 |
SHIPWRIGHT (STEEL) | 16 |
RIGGER | 12 |
FORGER & TREATER | 01 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
नेव्हल डॉकयार्ड भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे, तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
ITI Trades | १) ITI (NCVT/SCVT) |
Non ITI Trades (aa) Rigger (ab) Forger Heat Treater | १) 8वी paas २) SSC/ 10वी pass |
निवड प्रक्रिया : Selection process
नेव्हल डॉकयार्ड भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.
- परीक्षा
- मुलाखत
वय मर्यादा : Age limit
नेव्हल डॉकयार्ड भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना नेव्हल डॉकयार्डच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार, 16 मार्च 2024 रोजी 14 वर्षांपेक्षा कमी आणि 18 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- कमीत कमी :- 14 वर्ष
- जास्ती जास्त :- 18 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी नाही. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- नाही
- SC/ST/PWD/ESM :- नाही
पात्रता : Gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Date
- अर्ज करण्याची सुरुवात : – 16 मार्च 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : – 10 मे 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Bharti 2024 Apply online link
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill naval dockyard bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम, नेव्हल डॉकयार्ड च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 10 मे 2024 आहे.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.