AIATSL Bharti 2024 :- पुणे एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये 247 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
Air India Air Services Limited (AIASL) has announced recruitment for 247 Terminal Manager, Duty Officer, Jr. Officer – Passenger, Jr. Officer-Technical, Customer Service Executive, Ramp Service Executive, Utility Agent cum Ramp Driver, Handyman & Handywoman Posts. last date for online applications is 20 April 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. AIATSL Recruitment 2024
AIATSL Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | एअर इंडिया एअर सर्विसेस लि. (AIATSL) |
एकूण जागा | 247 जागा |
नोकरी ठिकाण | पुणे |
नोकरी प्रकार | कंत्राटी नोकरी |
कॅटेगरी | प्रायव्हेट नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 20 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.aiasl.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : AIATSL vacancy 2024 For 247 post
एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरतीच्या एकून 247 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | 02 |
ड्यूटी ऑफिसर | 07 |
ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर | 06 |
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल | 07 |
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 47 |
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव | 12 |
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 17 |
हँडीमन | 119 |
हँडीवूमन | 30 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | १) पदवीधर २) 18 वर्षे अनुभव किंवा MBA 15 वर्षे अनुभव |
ड्यूटी ऑफिसर | १) पदवीधर २) 12 वर्षे अनुभव |
ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर | १) पदवीधर २) 09 वर्षे अनुभव किंवा MBA 06 वर्षे अनुभव |
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल | १) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering) (ii) LVM |
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | १) पदवीधर |
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव | १) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCVT Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder २) HMV ड्रायव्हिंग लायसन्स |
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | १) 10वी उत्तीर्ण २) HMV ड्रायव्हिंग लायसन्स |
हँडीमन | १) 10वी उत्तीर्ण |
हँडीवूमन | १) 10वी उत्तीर्ण |
निवड प्रक्रिया : Selection process
एअर इंडिया एअर सर्विसेस भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला मुलाखतद्वारे निवड केली जाईल.
- Selection process :- interview
वेतन श्रेणी : pay scale
एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 22,530 ते 60,000 पर्यंत पगार दिला जाईल.
वय मर्यादा : Age limit
एअर इंडिया एअर सर्विसेसच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार, 4 एप्रिल 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 38,35,50,55 वर्ष पदानुसार
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 500/-
- SC/ST/PWD/ESM :- फी नाही
पात्रता : Gender Eligibilityl
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : AIATSL Bharti 2024 Important Date
- थेट मुलाखत: (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
- पद क्र.1 ते 5: 15 & 16 एप्रिल 2024
- पद क्र.6 & 7: 17 & 18 एप्रिल 2024
- पद क्र.8 & 9: 19 & 20 एप्रिल 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : AIATSL bharti 2024 apply
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] आणि Application Form | येथे क्लिक करा |
मुलाखतीचे पत्ता | Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032 |
How to fill AIATSL Bharti form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता..
- सर्वप्रथम, अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज कऱ्याचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “पत्त्यावर” अर्ज सादर करा.
- भरतीसाठी आवश्यक माहिती फोटो आणि स्वाक्षरी बरा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 एप्रिल 2024 आहे.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.