Security Printing Press Bharti 2024 : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये 96 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

 

 

Security Printing Press Bharti 2024 : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये 96 पदांची भरती सूरू, पात्रता, परीक्षा, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

 

Security Printing Press Bharti 2024 :-सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस (SPMCIL) मध्ये एकुण 96 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात विविध पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://spphyderabad.spmcil.com/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात  सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
    भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 15 मार्च 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि SPMCIL भरती 2024 बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.
Security Printing Press (SPMCIL) Recruitment Short information :

Security Printing Press, Security Printing & Minting Corporation of India Limited (SPMCIL) has announced recruitment for 96 Posts. last date for online applications is 15 April 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. SPMCIL Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.

 

Security Printing Press Notification 2024 Short details :

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावSecurity Printing Press, Security Printing & Minting Corporation of India Limited (SPMCIL)
एकूण जागा 96 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
नोकरी प्रकारपर्मनंट नोकरी
कॅटेगरीकेन्द्र सरकार नोकरी
अर्ज सुरू होण्याची तारीख15 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख15 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईटhttps://spphyderabad.spmcil.com/

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Security Printing Press vacancy 2024

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरतीच्या एकून 96 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.

 

पदाचे नावरिक्त जागा
सुपरवाइजर (TO-Printing)02
सुपरवाइजर (Tech-Control)05
सुपरवाइजर (OL)01
ज्युनियर ऑफिस असिस्टंट12
ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control)68
ज्युनियर टेक्निशियन (Fitter)03
ज्युनियर टेक्निशियन (Welder)01
ज्युनियर टेक्निशियन (Electronics/ Instrumentation)03
फायरमन01

 

 

 

शैक्षणिक पात्रता : Education Qualification

सिक्युरिटी प्रिंटिंग भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे, तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सुपरवाइजर (TO-Printing)१) प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc (Printing Technology)
सुपरवाइजर (Tech-Control)१) प्रथम श्रेणी डिप्लोमा (Printing/Mechanical/Electrical/Electronics/ Computer Science/ Information Technology) किंवा B.Tech/B.E/BSc (Printing / Mechanical / Electrical/ Electronics /Computer Science/Information Technology)
सुपरवाइजर (OL)१) ITI- NCVT / SCVT (Printing trade -Litho Offset Machine Minder / Letter Press Machine minder/Offset Printing/Platemaking/ Electroplating) किंवा ITI (Plate Maker cum impositer/Hand composing) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा
ज्युनियर ऑफिस असिस्टंट१) 55% गुणांसह पदवीधर
२) संगणक ज्ञान
३) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. /हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control)१) सरकारी मान्यताप्राप्त संस्था/पॉलिटेक्निकमधून प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा.
२)NCVT/SCVT ITI
ज्युनियर टेक्निशियन (Fitter)१) NCVT/SCVT ITI (Fitter)
ज्युनियर टेक्निशियन (Welder)१) NCVT/SCVT ITI (Welder)
ज्युनियर टेक्निशियन (Electronics/ Instrumentation)१) NCVT/SCVT ITI (Electronics/Instrumentation)
फायरमन१) 10वी उत्तीर्ण
२) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र
३) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.

 

निवड प्रक्रिया : Selection process

सिक्युरिटी प्रिंटिंग भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाईल.

  • Online Exam objective Type

वेतन श्रेणी : pay scale

सिक्युरिटी प्रिंटिंग मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18780 ते 95910/- पर्यंत पगार दिला जाईल.
 

वय मर्यादा : Age limit

सिक्युरिटी प्रिंटिंग SPMCILभरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, 15 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

 

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :-  15 मार्च 2024 रोजी 18 वर्ष
  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 30 वर्ष पर्यंत पदानुसर.

अर्ज शुल्क : Application fees

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 600 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 200 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

 

  • GEN/OBC/EWS :- 600/-
  • SC/ST/PWD/ESM :- 200/-

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

 

पात्रता : Gender Eligibility

पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला

 

महत्वाच्या तारखा : Important Date

सिक्युरिटी प्रिंटिंग भरतीची प्रक्रिया 15 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्याची सुरुवात : – 15 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : – 15 एप्रिल 2024

 

अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Security Printing Press SPMCIL Bharti 2024 Apply online link

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) डाउनलोड करू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
जाहिरात [PDF]येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

How to fill Security Printing Press bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम, सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस SPMCILच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • “Submit” बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 एप्रिल 2024 आहे.

महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.