RPF Bharti 2024 :- रेल्वे सुरक्षा दलात तबल 4660 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
Railway Protection Force has announced recruitment for 4660 Sub Inspector and Constable Posts Posts. last date for online applications is 14 May 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. RPF Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.
RPF Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | रेल्वे संरक्षण दल (RPF) |
एकूण जागा | 4660 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केंद्र सरकार नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 14 मे 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://rpf.indianrailways.gov.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : RPF vacancy 2024 for 4660 post
रेल्वे सुरक्षा दल (RPF) भरतीच्या एकून 4660 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) | 452 |
RPF कॉन्स्टेबल (Constable) | 4208 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
सब इन्सपेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) | १) कोणत्याही शाखेतील पदवी. |
RPF कॉन्स्टेबल (Constable) | १) 10वी उत्तीर्ण. |
निवड प्रक्रिया : Selection process
RPF मध्ये सब इन्सपेक्टर आणि कॉन्स्टेबल पदासाठी इच्छुक उमेदवाराला लेखी परीक्षाद्वारे निवड केली जाईल.
- लेखी परीक्षा
- शारीरिक चाचणी
- शारीरिक कर्याशमता चाचणी
वेतन श्रेणी : pay scale
- सब इन्स्पेक्टर (SI Inspector) :- 35,400
- कॉन्स्टेबल (constable) :- 21,700
Constable & Sub Inspector Exam 2024 : शारीरिक पात्रता तपशील
Category | MALE Gen/OBC | MALE SC/ST | Female Gen/OBC | Female SC/ST |
---|---|---|---|---|
Height CMS | 165 CMS | 160 CMS | 157 CMS | 152 CMS |
1600 Meters Run Constable | 5 Minute 45 Second | 5 Minute 45 Second | NA | NA |
1600 Meters Run Sub Inspector | 6 Min 30 Sec | 6 Min 30 Sec | NA | NA |
800 Meter Run Sub Inspector | NA | NA | 04 Min | 04 Min |
800 Meter Run Constable | NA | NA | 3 Minute 40 Second | 3 Minute 40 Second |
Long Jump Sub Inspector | 12 Ft | 12 Ft | 09 Ft | 09 Ft |
Long Jump Constable | 14 Ft | 14 Feet | 09 Feet | 09 Feet |
High Jump Sub Inspector | 3ft 9 Inch | 3 ft 9 inch | 3 Ft | 3 Ft |
High Jump Constable | 04 feet | 04 Feet | 3 Ft | 3 Ft |
वय मर्यादा : Age limit
रेल्वे सुरक्षा दल RPF बर्तीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवाराचे वय. रेल्वे सुरक्षा दलच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार, 15 एप्रिल 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.
- कमीत कमी :- 18 ते 20 वर्ष पदानुसार
- जास्ती जास्त :- 28 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 250 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 500/-
- SC/ST/PWD/ESM :- 250/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : Gender Eligibilityl
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : RPF Bharti 2024 apply online Date
- Apply start date : – 15 एप्रिल 2024
- Apply last date : – 14 मे 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : RPF Bharti 2024 Apply online link
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज [Start from 15 April ] | येथे क्लिक करा |
How to fill RPF bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम, रेल्वे सुरक्षा दल (RPF) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 14 मे 2024 आहे.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.