NVS Bharti 2024 :- नवोदय विद्यालय मध्ये 1377 पदांची भरती, पात्रता, परीक्षा, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
Navodaya Vidyalaya Samiti has announced recruitment for 1377 Posts. last date for online applications is updated soon. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Nvs Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.
NVS Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | नवोदय विद्यालय समिति |
एकूण जागा | 1377 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केन्द्र सरकार नोकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 23 मार्च 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 30 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://navodaya.gov.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Nvs vacancy 2024
नवोदय विद्यालय भरतीच्या एकून 1377 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
स्टाफ नर्स (महिला) (Group-B) | 121 |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) | 05 |
ऑडिट असिस्टंट (Group-B) | 12 |
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) | 04 |
लीगल असिस्टंट (Group-B) | 01 |
स्टेनोग्राफर (Group-B) | 23 |
कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) | 02 |
कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) | 78 |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) | 21 |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) | 360 |
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) | 128 |
लॅब अटेंडंट (Group-C) | 161 |
मेस हेल्पर (Group-C) | 442 |
मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) | 19 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
नवोदय विद्यालय भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे, तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
स्टाफ नर्स (महिला) (Group-B) | १) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) २) 02 वर्षे अनुभव. |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) | १) पदवीधर २) 03 वर्षे अनुभव |
ऑडिट असिस्टंट (Group-B) | १) B.Com |
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) | १) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी २) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स |
लीगल असिस्टंट (Group-B) | १) LLB २) 03 वर्षे अनुभव |
स्टेनोग्राफर (Group-B) | १) 12वी उत्तीर्ण २) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी) |
कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) | १) BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT) |
कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) | १) हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र. |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) | १) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) | १) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण |
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) | १) 10वी उत्तीर्ण २) ITI (Electrician/Wireman) ३) 02 वर्षे अनुभव |
लॅब अटेंडंट (Group-c | १) 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण |
मेस हेल्पर (Group-C) | १) 10वी उत्तीर्ण २) 05 वर्षे अनुभव |
मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) | १) 10वी उत्तीर्ण |
निवड प्रक्रिया : Selection process
नवोदय विद्यालय भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.
- Competitive Exam
- Interview
वेतन श्रेणी : pay scale
वय मर्यादा : Age limit
नवोदय विद्यालय भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. Nvs भरतीच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 40 वर्ष पर्यंत
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 1500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 1000 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 1500/-
- SC/ST/PWD/ESM :- 1000/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : Gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Nvs bharti 2024 Apply Date
- अर्ज करण्याची सुरुवात : – 23 March 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : – 30 April 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Nvs bharti 2024 Apply online
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill NVS bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम, नवोदय विद्यालय Nvs च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक लवकरच सुरू होईल.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.