Mahavitaran Bharti 2024 :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदांसाठी भरती सूरू, ऑनलाइन अर्ज करा [मुदत वाढ]
Mahavitaran Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी |
एकूण जागा | 5347 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
नोकरी प्रकार | कंत्राटी नोकरी |
कॅटेगरी | राज्य सरकार नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 मार्च 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 19 एप्रिल 2024 20 जून 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.mahadiscom.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Mahavitaran vacancy 2024
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये भरतीच्या एकून 5347 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) | 5347 जागा |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे, तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) | १) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) २) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. |
निवड प्रक्रिया : Selection process
विद्युत सहाय्यक भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला लेखी परीक्षाद्वारे निवड केली जाईल.
- लेखी परीक्षा
वेतन श्रेणी : pay scale
- पहिले वर्ष :- एकूण मानधन रुपये १५,०००/-
- दुसरे वर्ष :- एकूण मानधन रुपये १६,०००/-
- तिसरे वर्ष :- एकूण मानधन रुपये १७,०००/-
“विद्युत सहाय्यक” या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ या नियमीत पदावर रु. 25880-28405,34505-50835 वेतनश्रेणी धेण्यात येईल.
वय मर्यादा : Age limit
विद्युत सहाय्यक भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, 15 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 27 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 250 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 150 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 250/-
- SC/ST/PWD/ESM :- 150/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : Gender Eligibilityl
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Date
- अर्ज करण्याची सुरुवात : – 15 मार्च 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : – 20 जुन 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Bharti 2024 Apply online link
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
शुद्धीपत्रक जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill Mahavitaran Vidyut Sahayak Bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (Mahavitaran) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 जून 2024 आहे.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.