BSF Constable Bharti 2024 :- सीमा सुरक्षा दलामध्ये 82 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
Border Security Force (BSF) has announced recruitment for Group C Posts in BSF Air Wing and Group B, C Posts in BSF Engineering Posts. last date for online applications is 15 April 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. BSF Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.
BSF Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | Border Security Force (BSF) |
एकूण जागा | 82 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केंद्र सरकार नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 17 मार्च 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.bsf.gov.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Bsf vacancy 2024
सीमा सुरक्षा दल भरतीच्या एकून 82 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
हेड कॉन्स्टेबल (Works) | 13 |
ज्युनियर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर (Electrical) | 09 |
हेड कॉन्स्टेबल (Plumber) | 01 |
हेड कॉन्स्टेबल (Carpenter) | 01 |
कॉन्स्टेबल (Generator Operator) | 13 |
कॉन्स्टेबल (Generator Mechanic) | 14 |
कॉन्स्टेबल (Lineman) | 09 |
असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) | 08 |
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) | 11 |
कॉन्स्टेबल (Storeman) | 03 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
सीमा सुरक्षा दल (Bsf) भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
हेड कॉन्स्टेबल (Works) | १) सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा. |
ज्युनियर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर (Electrical) | १) इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा. |
हेड कॉन्स्टेबल (कॉन्स्टेबल (Generator Mechanic) Plumber) | १) 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव |
हेड कॉन्स्टेबल (Carpenter) | १)10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव |
कॉन्स्टेबल (Generator Operator) | १) 10वी उत्तीर्ण + ITI (Electrician/Wireman/Diesel/Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव |
कॉन्स्टेबल (Generator Mechanic) | १) 10वी उत्तीर्ण + ITI (Diesel/ Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव |
कॉन्स्टेबल (Lineman) | १) 10वी उत्तीर्ण + ITI (Electrical Wireman /Lineman) किंवा 03 वर्षे अनुभव |
असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) | १) संबंधित डिप्लोमा. |
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) | १) संबंधित डिप्लोमा. |
कॉन्स्टेबल (Storeman) | १)10वी उत्तीर्ण २) 02 वर्षे अनुभव |
निवड प्रक्रिया : Selection process
सीमा सुरक्षा दलभरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.
- लेखी परीक्षा (written Exam)
- शारीरिक चाचणी (Physical Test)
वेतन श्रेणी : pay scale
- 21,700 ते 92,300
वय मर्यादा : Age limit
सीमा सुरक्षा दलभरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. (BSF) च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरात नुसार, 17 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 30 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 1000 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 1000/-
- SC/ST/PWD/ESM :- फी नाही
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : Gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Date
- अर्ज करण्याची सुरुवात : – 17 मार्च 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : – 15 एप्रिल 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : BSF Bharti 2024 Apply online link
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | पद क्र.1 & 2: पाहा पद क्र.3 & 7: पाहा पद क्र.8 & 10: पाहा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill BSF bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम,सीमा सुरक्षा दल (BSF) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 एप्रिल 2024 आहे.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.