LIC Bharti 2024 :- एलआयसी मध्ये “डिजिटल प्रक्रिया मालक” पदांची भरती, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
Life Insurance Corporation has announced recruitment for Digital Process Owner Posts. last date for online applications is 08 April 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. LIC Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.
LIC Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | भारतीय जीवन विमा महामंडळ |
एकूण जागा | 02 जागा |
नोकरी ठिकाण | मुंबई |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केंद सरकार नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 19 मार्च 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 08 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://licindia.in |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Lic vacancy 2024
भारतीय जीवन विमा महामंडळ भरतीच्या एकून 02 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
डिजिटल प्रक्रिया मालक (Digital Process owner) | 02 जागा |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
डिजिटल प्रक्रिया मालक पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
डिजिटल प्रक्रिया मालक (Digital Process owner) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.A/M.BA |
निवड प्रक्रिया : Selection process
डिजिटल प्रक्रिया मालक.पदासाठी इच्छुक उमेदवाराला मुलाखतद्वारे निवड केली जाईल.
- पर्सनल मुलाखत
वेतन श्रेणी : pay scale
वय मर्यादा : Age limit
भारतीय जीवन विमा महामंडळच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार, 19 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 40 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी ,1000 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 100 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 1000/-
- SC/ST/PWD/ESM :- 100/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : Gender Eligibilityl
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Lic bharti 2024 maharashtra date
- अर्ज करण्याची सुरुवात : – 19 मार्च 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : – 08 एप्रिल 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Lic bharti 2024 maharashtra apply online
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill Lic bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम, भारतीय जीवन विमा महामंडळच्या (LIC) अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 08 एप्रिल 2024 आहे.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.