SECL recruitment 2024 :- साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये तब्बल 1425 पदांची भरती, जाणुन घ्या संपूर्ण माहिती!
(SECL) भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून टेक पदवी आणि डिप्लोमा उत्तीर्ण केले असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया मेरिट लिस्टद्वारे केली जाईल. मेरीट लिस्ट मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि Secl भरती 2024 बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.
SECL Notification 2024 in Marathi : साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरतीची ठळक वैशिष्ट्ये
साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2024 बदल संपुर्ण माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड |
एकूण जागा | 1425 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केंद्र सरकार नोकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 18 फेब्रुवारी 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 27 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://secl-cil.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Secl vacancy 2024
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
पदवीधर शिकाऊ (खाणकाम) | 200 |
पदवीधर शिकाऊ (इलेक्ट्रिकल) | 50 |
पदवीधर शिकाऊ (यांत्रिक) | 50 |
पदवीधर शिकाऊ (स्थापत्य | 30 |
पदवीधर शिकाऊ (इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनिअर) | 20 |
तंत्रज्ञ शिकाऊ (खनन: खाण सर्वेक्षण) | 9000 |
तंत्रज्ञ शिकाऊ (यांत्रिक) | 50 |
तंत्रज्ञ शिकाऊ (इलेक्ट्रिकल) | 75 |
तंत्रज्ञ शिकाऊ (स्थापत्य) | 50 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्र |
---|---|
पदवीधर शिकाऊ | १) सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित प्रवाह/विषयातील टेक पदवी. |
तंत्रज्ञ शिकाऊ | १) सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित प्रवाह/विषयामध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा. |
निवड प्रक्रिया : Selection process
Secl भरती मध्ये निवड प्रक्रिया मेरिट लिस्टद्वारे केली जाईल. जर तुम्ही मेरिट लिस्ट उत्तीर्ण झालात तर तुमची निवड (साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड) मध्ये पदांसाठी केली जाईल.
- मेरिट लिस्ट
वेतन श्रेणी : pay scale
पदवीधर आणि तंत्रज्ञ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 8000 ते 9000 पर्यंत पगार दिला जाईल.
- 8000 ते 9000
वय मर्यादा : Age limit
(SECL) भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार, 18 फेब्रुवारी 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {18 फेब्रुवारी 2024 रोजी 18 वर्ष}
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- –
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- फी नाही
- SC/ST/PWD/ESM :- फी नाही
पात्रता : Gender Eligibility
पदवीधर आणि तंत्रज्ञ पदांसाठी सर्वसाधारणपणे, पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Secl recuirement 2024 Important Date
पदवीधर आणि तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १८ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२४ आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : – 18 फेब्रुवारी 2024
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : – 27 फेब्रुवारी 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : secl recuirement Apply online link
साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये पदांसाठी जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) डाउनलोड करू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
SECL भरती 2024 अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम, साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 27 फेब्रुवारी 2024 आहे.
साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरतीचा अर्ज कसा करावा?
लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला एक पृष्ठ दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाइल नंबर आणि इतर वैयक्तिक माहिती भरायची आहे. तुम्हाला तुमच्या जन्माचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील.