PNB Bharti 2024 :- पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 1025 पदांची भरती, जाणुन घ्या संपूर्ण माहिती !
PNB Bharti 2024 :- पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये एकुण विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू!. (PNB) मध्ये या 1025 जागांसाठी पदे भरली जात आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर आपले अर्ज www.pnbindia.in अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात पंजाब नॅशनल बँकद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून MBA किंवा B.Tec पदवी उत्तीर्ण केलेली असावी, 4 वर्षांचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा द्वारे घेतली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि इतर महत्वाची माहिती खाली दिली आहे.
PNB Notification 2024 in Marathi : Panjab National Bank भरतीची ठळक वैशिष्ट्ये
पंजाब नॅशनल बँक भरती 2024 बदल संपुर्ण माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | पंजाब नॅशनल बँक |
एकूण जागा | 1025 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केंद्र सरकार नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 07 फेब्रुवारी 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 23 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.pnbindia.in |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : PNB vacancy 2024
पंजाब नॅशनल बँक भरतीच्या एकून 1025 रिक्त पदे भरण्यात येत आहेत. खालील तपशील प्रमाणे दिले आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
ऑफिसर क्रेडिट | 1000 |
मॅनेजर फॉरेक्स | 15 |
मॅनेजर सायबर सेक्योरिटी | 05 |
सिनियर मॅनेजर सायबर | 05 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification for PNB bharti 2024
पंजाब नॅशनल बँक मध्ये भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालीलप्रमाणे दिले आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
ऑफिसर क्रेडिट | १) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा. |
मॅनेजर फॉरेक्स | १) MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा. २) 02 वर्षे अनुभव. |
मॅनेजर सायबर सेक्योरिटी | १) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA २) 02 वर्षे अनुभव. |
सिनियर मॅनेजर सायबर सेक्योरिटी | १) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA २) 04 वर्षे अनुभव. |
निवड प्रक्रिया : Selection process for PNB bharti 2024
नॅशनल पंजाब बँक भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत द्वारे निवड केली जाईल. जर तुम्ही मुलाखतीत उत्तीर्ण झालात तर तुमची निवड पंजाब नॅशनल बँक मध्ये पदासाठी केली जाईल.
- ऑनलाइन परीक्षा
- मुलखात
वेतन श्रेणी : pay scale for PNB bharti 2024
मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21,500 ते 52,000 पर्यंत पगार दिला जाहील.
- 21,500 ते 52,000
वय मर्यादा : Age limit for PNB bharti 2024
पंजाब नॅशनल बँक भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरात नुसार, 07 फेब्रुवारी 2024 रोजी 21 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {07 फेब्रुवारी 2024 रोजी 21 वर्ष}
- कमीत कमी :- 21 वर्ष
- जास्ती जास्त :- 38 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees for PNB bharti 2024
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 250 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :-
- SC/ST/PWD/ESM :-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : gender Eligibility for PNB bharti 2024
नॅशनल बँक भरती २०२४ मध्ये सर्वसाधारणपणे, पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Dates For Punjab National Bank recruitment 2024
पंजाब नॅशनल बँक मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया 07 फेब्रुवारी 2024 पासून सुरू आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
📌 Apply start Date : – 07 फेब्रुवारी 2024
📌 Apply last Date : – 23 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करा : Apply online link for PNB bharti 2024
नॅशनल बँक भरती २०२४ साठी जाहिरात (PDF) www.pnbindia.in अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.
अधिकृत संकेतस्थळ | 👉येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | 👉येथे क्लिक करा |
Apply Now | 👉येथे क्लिक करा |
सूचना :
इच्छुक उमेदवार [Punjab National Bank] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात [PDF] काळजीपूर्वक वाचून घ्यावी. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (23 फेब्रुवारी 2024) आहे.
पंजाब नॅशनल बँक 2024 अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम, पंजाब नॅशनल बँक च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे.
PNB Bharti 2024: अर्ज कसा करावा?
लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला एक पृष्ठ दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाइल नंबर आणि इतर वैयक्तिक माहिती भरायची आहे. तुम्हाला तुमच्या जन्माचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील.