ICG Bharti 2024 :- भारतीय तटरक्षक दल मध्ये नविन भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण माहिती !

ICG Bharti 2024

ICG Bharti 2024 :- भारतीय तटरक्षक दल मध्ये नविन भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण माहिती !

ICG Bharti 2024 :- जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी! भारतीय तटरक्षक दल (ICG) मध्ये एकुण 260 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक जनरल पदासाठी पदे भरली जात आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात भारतीय तटरक्षक दल (ICG) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही  शिक्षणिक पात्रता असायला हवी ज्यात उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण केलेली असावी, भौतिकशास्त्र आणि गणित विषय असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया संगणक आधारित परीक्षा द्वारे घेतली जाईल. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि इतर महत्वाची माहिती खाली तपासू शकता.

ICG Notification 2024 in Marathi : ICG भरतीची ठळक वैशिष्ट्ये

भारतीय तटरक्षक दल भरती 2024 बदल संपुर्ण माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावIndian Coast Guard (ICG)
एकूण जागा260 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत 
नोकरी प्रकारपर्मनंट नोकरी
कॅटेगरीकेंद्र सरकारी जॉब
अर्ज सुरू होण्याची तारीख13 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख27 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईटwww.joinIndiancoastguard.cdac.in


पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : ICG vacancy 2024

भारतीय तटरक्षक दल (ICG) भरतीच्या एकून 260 रिक्त पदे भरण्यात येत आहेत. खालील तपशील प्रमाणे दिले आहे.

पदाचे नावपद संख्या
नाविक (Navik General Deputy)260 जागा 

शैक्षणिक पात्रता : Education Qualification for ICG bharti 2024

भारतीय तटरक्षक दलाने (ICG) भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण केलेली असावी, भौतिकशास्त्र आणि गणित विषय असणे आवश्यक आहे, तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालीलप्रमाणे दिले आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Navik (General Deputy)१) 12 वी पास
२) भौतिकशास्त्र आणि गणित विषय

निवड प्रक्रिया : Selection process for ICG  bharti 2024

भारतीय तटरक्षक दल भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला संगणक आधारित परीक्षा घेण्यात येणार येइल आणि  मेरीट लिस्ट द्वारे निवड केली जाईल. जर तुम्ही परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालात तर तुमची निवड (ICG) मध्ये पदासाठी केली जाईल.

  • Computer based exam
  • Merit list 

वेतन श्रेणी : pay scale for ICG bharti 2024

भारतीय तटरक्षक दल मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21,700 ते 47,600 पर्यंत पगार दिला जाहील.

  • 21,700 ते 47,600

वय मर्यादा : Age limit for ICG bharti 2024

भारतीय तटरक्षक दल भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. (ICG) भरती च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरात नुसार, 13 फेब्रुवारी 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 22 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.


वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {13 फेब्रुवारी 2024 रोजी 18 वर्ष}

  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 22 वर्ष

अर्ज शुल्क : Application fees for ICG bharti 2024

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 300 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :- 300 /-
  • SC/ST/PWD/ESM :- Nil

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता : gender Eligibility for ICG bharti 2024

भारतीय तटरक्षक दल भरती २०२४ मध्ये सर्वसाधारणपणे, पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • पुरुष
  • महिला 

महत्वाच्या तारखा : Important Dates For Indian Cost Guard Bharti 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया 13  फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

📌 Apply start Date : – 13 फेब्रुवारी 2024

📌 Apply last Date : – 27 फेब्रुवारी 2024


ऑनलाईन अर्ज करा : Apply online link for ICG bharti 2024

(Indian Cost Guard) भरती २०२४ साठी जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खालील लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता.

अधिकृत संकेतस्थळ 👉येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] 👉येथे क्लिक करा
Apply Now👉येथे क्लिक करा

सूचना :

इच्छुक उमेदवार [Indian Cost Guard Recuirement 2024] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात [PDF] काळजीपूर्वक वाचून घ्यावी. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (27 फेब्रुवारी 2024) आहे.

Indian Cost Guard Bharti 2024 अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.


  • सर्वप्रथम,”Indian Cost Guard” च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • “Submit” बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 27 फेब्रुवारी 2024 आहे.
FAQ 

 ICG Bharti 2024: अर्ज कसा करावा?

– ICG bharti 2024 साठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने केला जाऊ शकतो. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला (ICG) च्या अधिकृत वेबसाइट www.joinIndiancoastguard.cdac.in ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर, तुम्हाला “Apply Online” या लिंकवर क्लिक करावे लागेल.
लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला एक पृष्ठ दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाइल नंबर आणि इतर वैयक्तिक माहिती भरायची आहे. तुम्हाला तुमच्या जन्माचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील.