DGPS Bharti 2024 :- महाराष्ट्र शासन मुद्रण विभाग मध्ये ५४ पदांची पर्मनंट भरती, इथे करा आजच ऑनलाइन अर्ज !

DGPS Bharti

DGPS Bharti 2024 maharashtra :- महाराष्ट्र शासन मुद्रण विभाग मध्ये ५४ पदांची पर्मनंट भरती, इथे करा आजच ऑनलाइन अर्ज !

DGPS Bharti 2024 :- जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र शासन मुद्रण विभाग (DGPS) मध्ये एकुण 54 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. DGPS मध्ये “सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी), वरिष्ठ मुद्रित शोधक, मूळप्रतवाचक, दूरध्वनी चालक, बांधणी सहाय्यकारी” या पदांसाठी पदे भरली जात आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज www.dgps.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन मुद्रण व प्रकाशन विभागद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.

DGPS भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी निवड प्रक्रिया केवळ आँनलाईन परीक्षा द्वारे घेतली जाईल. आँनलाईन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि इतर महत्वाची माहिती खाली दिली आहे.

DGPS Recuirement Notification 2024 in Marathi : (Directorate of Government Printing Stationary and Publication) भरतीची ठळक वैशिष्ट्ये

महाराष्ट्र शासन मुद्रण विभाग भरती 2024 बदल संपुर्ण माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावशासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई
एकूण जागा54 जागा
नोकरी ठिकाणमुंबई
नोकरी प्रकारपर्मनंट नोकरी
कॅटेगरीराज्य सरकार नोकरी
अर्ज सुरू होण्याची तारीख09 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीखफेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईटwww.dgps.maharashtra.gov.in

 

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : DGPS vacancy 2024

महाराष्ट्र शासन मुद्रण विभाग भरतीच्या एकून 54 रिक्त पदे भरण्यात येत आहेत. खालील तपशील प्रमाणे दिले आहे.

 

पदाचे नावरिक्त पदे
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) Assistant Supervisor (Binding)05
वरिष्ठ मुद्रितशोधक (Senior Reader)03
मुद्रितशोधक (Reader)10
मुळप्रतवाचक ( Copy holder)02
दूरध्वनी चालक (Telephone Operator)01
बांधणी सहाय्यकारी (Binding Auxilary)3

शैक्षणिक पात्रता : Education Qualification for DGPS bharti 2024

महाराष्ट्र शासन मुद्रण विभाग भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल.

 

निवड प्रक्रिया : selection process for DGPS bharti 2024

महाराष्ट्र शासन मुद्रण विभाग भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल. जर तुम्ही ऑनलाईन परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालात तर तुमची निवड (Directorate of Government Printing Stationary and Publication) मध्ये पदासाठी केली जाईल.

वेतन श्रेणी : pay scale for DGPS bharti 2024

महाराष्ट्र शासन मुद्रण विभाग मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18,000 ते 92,300 पर्यंत पगार दिला जाहील.

  • 18,000 ते 92,300

 

वय मर्यादा : Age limit for DGPS bharti 2024

महाराष्ट्र शासन मुद्रण विभाग भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्र शासन मुद्रण व प्रकाशन विभाग (DGPS) च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातनुसार, 09 फेब्रुवारी 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

 

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {09 फेब्रुवारी 2024 रोजी 18 वर्ष}

  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 38 वर्ष

अर्ज शुल्क : Application fees for DGPS bharti 2024

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 1000 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 200 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :- 1000/-
  • SC/ST/PWD/ESM :- 200/-

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता : gender Eligibility for DGPS bharti 2024

महाराष्ट्र शासन मुद्रण विभाग २०२४ मध्ये सर्वसाधारणपणे, पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 
  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Important Dates For DGPS bharti 2024

या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरू आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

📌 Apply start Date : – 09 फेब्रुवारी 2024

📌 Apply last Date : – 29 फेब्रुवारी 2024

 

ऑनलाईन अर्ज करा : Apply online link for DGPS bharti 2024

महाराष्ट्र शासन मुद्रण विभाग  भरती २०२४ साठी जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधिकृत संकेतस्थळ 👉येथे क्लिक करा
जाहिरात [PDF]👉येथे क्लिक करा
Apply Now👉येथे क्लिक करा
(Apply start from 09 feb 2024)

महाराष्ट्र शासन मुद्रण व प्रकाशन विभाग (DGPS) अर्ज फॉर्म  भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

 
  • सर्वप्रथम,महाराष्ट्र शासन मुद्रण व प्रकाशन विभाग (DGPS) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • “Submit” बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आहे.
FAQ

DGPS Bharti 2024: अर्ज कसा करावा?

– DGPS bharti 2024 साठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने केला जाऊ शकतो. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र शासन मुद्रण व प्रकाशन विभाग च्या अधिकृत वेबसाइट https://dgps.maharashtra.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर, तुम्हाला “Apply Online” या लिंकवर क्लिक करावे लागेल.
लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला एक पृष्ठ दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाइल नंबर आणि इतर वैयक्तिक माहिती भरायची आहे. तुम्हाला तुमच्या जन्माचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील.