PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका मध्ये 113 पदांसाठी पर्मनंट भरती !!

Pune municipal corporation Bharti 2024 short information 

PMC Bharti 2024 :  पुणे महानगरपालिका मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी ‘क’ या संवर्गातील एकुण 113 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.pmc.gov.in अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पदधतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी दि.16 जानेवारी 2024 ते 5 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.

 

PMC Recuirement 2024 :- Pune Mahanagarpalika has announced Junior Engineer (Civil) Posts. apply online from 16 January 2024 to 05 February 2024. Read the notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Pune Mahanagarpalika Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for start your career.

 

Pune Mahanagarpalika Bharti notification 2024 details

 

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावपुणे महानगरपालिका
एकुण जागा113 जागा
नोकरी ठिकाणपुणे
कॅटेगरीMaharashtra Government Job
नोकरी प्रकारपर्मनंट नोकरी
अर्ज सुरू होण्याची तारीख16 जानेवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख05 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळwww.pmc.gov.in

पदाचे नाव व रिक्त जागा : Bombay High court vacancy 2024

 

पदाचे नावरिक्त पदे
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)113

 

शैक्षणिक पात्रता : Education Qualification

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)१) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

 

निवड प्रक्रिया : selection process

  • ऑनलाईन परीक्षा (IBPS)

 

वेतन श्रेणी : pay scale

  • 38,600 ते 1,22,800

वय मर्यादा : Age limit

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {16 डिसेंबर 2024 रोजी 18 वर्ष}

  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :– 38 वर्ष पर्यंत

 अर्ज शुल्क : application fee

 

  • GEN/OBC/EWS :- 1000/-
  • SC/ST/PWD/ESM :- 900/-

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या

पात्रता : gender Eligibility

  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Important Dates

📌Apply start Date : – 16 जानेवारी 2024

📌Apply last Date : – 05 फेब्रुवारी
 2024

 

ऑनलाईन अर्ज करा : apply online Links

Official website 👉येथे क्लिक करा

जाहिरात [PDF] 👉
येथे क्लिक करा

Apply Now 👉येथे क्लिक करा

सूचना :

इच्छुक उमेदवार [PMC bharti 2024 ] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (05 फेब्रुवारी 2024) आहे.

 

पुणे महानगरपालिका भरती 2024 अर्ज कसा करावा ? : How to Fill PMC Bharti online from

१) सर्वप्रथम, www.pmc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२) अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
३) वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
४) भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
५) “Submit” बटणावर क्लिक करा.
६) अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
७) अर्ज करण्याची शेवटची दिनांक 5 फेब्रुवारी 2024 आहे.