Nanded Police Patil Bharti 2024 : नांदेड जिल्ह्यात पोलीस पाटील पदांच्या एकूण 745 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस पाटील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. उमेदवारांची वय 25 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
Police Patil Bharti मध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना
अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 जानेवारी 2024 आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 8 जानेवारी 2024 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी शुल्क खुला वर्ग साठी 800 रूपये आणि मागास वर्ग उमेदवारांना 700 रूपये आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 25 वर्षे असावी.या भरती प्रक्रियेची अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी.
Nanded Police Patil notification details:
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | जिल्हाधिकारी कार्यालय (उपविभाग) |
एकूण जागा | 745 जागा |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकार जॉब |
नोकरीचे प्रकार | पर्मनंट नोकरी |
नोकरी ठिकाण | नांदेड जिल्हा |
पदाचे नाव | पोलीस पाटील |
Apply start Date | 01 जानेवारी 2024 (आजपासून सुरू) |
Apply last Date | 08 जानेवारी 2024 |
पदाचे नाव व रिक्त जागा : vibhag vacancy
- पोलीस पाटील
उपविभाग | एकून पदे |
---|---|
नांदेड | 88 |
भोकर | 82 |
कंधार | 170 |
हदगाव | 101 |
देगलूर | 143 |
धर्माबाद | 64 |
बिलोली | 97 |
शैक्षणिक पात्रता : Eligibility criteria
पद | शैक्षणिक पात्रता |
---|---|
पोलिस पाटील | (१) 10वी पास (२) स्थानिक रहिवासी |
निवड प्रक्रिया : selection process
- – लेखी व तोंडी परीक्षा
वेतन मान : pay scale
- 15,000 ते 25,000 (Expected)
वय मर्यादा : Age limit
- वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : {1जानेवारी 2024 रोजी 25 वर्ष}
- कमीत कमी : 25 वर्ष
- जास्तीत जास्त : 45 वर्ष पर्यंत
अर्ज शुल्क : application fee
- GEN/OBC/EWS: 800 /-
- SC/ST/PWD/ESM: 700/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या
पात्रता : gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Dates
- Apply start Date : 1 जानेवारी 2024
- Apply last Date : 8 जानेवारी 2024
येथे अर्ज करा : apply online
अधिकृत संकेतस्थळ | 👉येथे क्लिक करा |
जाहिरात (PDF) | 👉येथे क्लिक करा |
Apply Form | 👉येथे क्लिक करा |
सूचना:
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (8 जानेवारी 2024) आहे.