Income Tax Department Recruitment 2023|आयकर विभागात तब्बल 291 पदांसाठी पर्मनंट भरती !

Income Tax Department vacancy|आयकर विभागात तब्बल 291 पदांसाठी पर्मनंट भरती ! पगार 18,000 रुपय आहे . 10 वी 12 उत्तीर्ण अर्ज करू शकतात.

Income Tax Department Requirement 2024 :जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. आयकर विभागाच्या मध्ये तब्बल 291 पदासाठी भरती होत आहे. तुमच्या करिअरची सुरुवात करण्याची तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी.या भरतीसाठी खेळाडू उमेदवार अर्ज करू शकतात.अर्जाच्या तारखा आणि संपुर्ण महत्वाच्या माहिती खाली दिली आहे.

Income tax department मध्ये अनेक पदांसाठी एकुण 219 पदे भरण्यात येत आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना 

www.incometaxmumbai.gov.in
अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 19 जानेवारी 2024 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी शुल्क खुला वर्ग साठी 200 रूपये आणि मागास वर्ग साठी पण 200 रूपये आहे. आयकर विभागात भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे असावे आणि  जास्तीत जास्त 30 वर्ष असावी(पदानुसार).अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी  www.incometaxmumbai.gov.in अधिकृत संकेतस्थळ पाहवे आणि अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Income Tax Department notification details:

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावआयकर विभाग
एकूण जागा219
नोकरीचे ठिकाणीमुंबई
कॅटेगरीकेंद्र सरकार
नोकरीचे प्रकारपर्मनंट नोकरी
जाहिरात दिनांक22 डिसेंबर 2023
अंतिम दिनांक19 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळwww.incometaxmumbai.gov.in

पदाचे नाव व रिक्त जागा (Income Tax vacancy)

पदाचे नावपद संख्या
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)14
स्टेनोग्राफर (Grade-II)18
टॅक्स असिस्टंट (TA)199
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)137
कॅन्टीन अटेंडंट (CA)03

शैक्षणिक पात्रता(Eligibility criteria )

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)(i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
स्टेनोग्राफर (Grade-II)(i)12 वी पास (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
टॅक्स असिस्टंट (TA)(i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
कॅन्टीन अटेंडंट (CA)(i) 10वी पास (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

निवड प्रक्रिया(selection process)

  1. क्रीडा पात्रतेच्या आधारे शॉर्टलिस्टिंग
  2. कागदपत्र पडताळणी
  3. वैद्यकीय तपासणी

वेतन मान(pay scale)

  • 18,000 ते 81,100

वय मर्यादा (age limit)

  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : [1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष]
  • कमीत कमी : 18 वर्ष 
  • जास्तीत जास्त : 27 व 30 पर्यंत ( पदानुसार )

अर्ज शुल्क (application fee)

  • GEN/OBC/EWS: 200 /-
  • SC/ST/PWD/ESM: 200 /-

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या

पात्रता( gender Eligibility)

  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा( Important Dates)

  • Apply start Date : 22 डिसेंबर 2023
  • Apply last Date : 19 जानेवारी 2023

येथे अर्ज करा (apply online)

अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा🔗
जाहिरात (PDF)👉येथे क्लिक करा🔗
अर्ज करा👉Apply online🔗

सूचना: 

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (19 जानेवारी 2024) आहे.

* अर्ज कसा करावा?(How to Apply for Income Tax Mumbai Sports Quota Recruitment 2023)

-आयकर मुंबई स्पोर्ट्स कोटा भरती 2023 अधिसूचना PDF मधून तुमची पात्रता निवडा.
– वरती दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा किंवा incometaxmumbai.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
– ऑनलाइन अर्ज भरा.
– आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
-आवश्यक अर्ज फी भरा.
-अर्जाचा फॉर्म प्रिंट काढून घ्या.

FAQ.

प्रश्न- आयकर विभागात कोण अर्ज करू शकतात ?
 – आयकर विभागात खेळाडू उमेदवार अर्ज करू शकतात.